New Branch Started @Aurangabad
We are happy to announce that we are available at Chatrapati Sambhajinagar.
We are happy to announce that we are available at Chatrapati Sambhajinagar.
At CodeLangs, we understand that the software development landscape is constantly evolving. Hence, our approach emphasizes not just theoretical knowledge but also practical application. Our state-of-the-art labs and experienced faculty provide a conducive environment for students to experiment, innovate, and transform concepts into tangible solutions.
We take pride in our community of learners, who come from diverse backgrounds and experiences, fostering a collaborative and enriching learning environment. Through workshops, seminars, and industry partnerships, we aim to bridge the gap between academia and industry, preparing our students not just for jobs but for impactful careers.
Our success is measured by the accomplishments of our alumni, who have made significant contributions to various sectors of the tech industry globally. Their success stories are a testament to the quality education and holistic development they received at CodeLangs.
Recommended for 3-6 LPA package
₹ 50,000
This course typically covers a broad range of technologies and skills required to develop both the front-end and back-end of web applications
Join NowRecommended for 12-30 LPA package
₹ 1,80,000
This course is designed for individuals who possess a strong foundation in both front-end and back-end technologies and seek expertise in architecting complex web applications
Diploma Course
Very advance course contents
Full Stack Development
Join NowRecommended for 6-12 LPA package
₹ 80,000
This course builds upon the foundational knowledge acquired in a basic course, delving deeper into technologies and practices to develop more complex web applications.
Join Now• कोडलँग्स हे कुठल्याही शासकीय किंवा निमशासकीय कंपनीत जॉब मिळवुन देण्याची हमी देणारे किवा कुठल्याही शासकीय कार्यालयात किंवा प्रोजेक्टवर काम मिळवून देण्यासाठी हमी देणारे क्लासेस नाही. • येथे नोकरीस लावुन देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन किवा आर्थिक स्वरूपातील देय स्वीकारले जात नाही. • हे क्लासेस पूर्णतः खाजगी असून कोणत्याही शासकीय किंवा ईतर योजना येथे लागू नसतील. • क्लासेसच्या फीस संदर्भातील सर्व निर्णय कोडलँग्स व्यवस्थापनाचे असतील. • नोकरीला लावुन देण्याची ग्यारंटी ही फक्त अनुभव, स्कील व मार्केटच्या डिमांड व सप्लाय वरती दिली जाते. • कोडलँग्स चे कोणत्याही कंपनीशी जॉब्स लावुन देण्यासाठी करार अथवा वाटाघाटी नसून, जॉब्स हे फक्त विद्यार्थ्याच्या स्किल्स व बुध्दीमत्ता व टेक्नोलॉजी यावर आधारीत आहेत . • बर्याचश्या लोकांचा गैरसमज झालेला आहे की जॉब ची ग्यारंटी देणारे सर्वच क्लासेस फसवेगिरी करीत असून ते फक्त मुलांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना क्लार्क किंवा शिपायाची सुद्धा नोकरी लावून देत नाहीत. बरेचशे क्लासेस तसे करतातही, परंतु आम्ही आपणास आश्वस्त करू इच्छितो की कोडलँग्स असल्या कोणत्याच बाबींमध्ये समाविष्ट नसून असल्या गोष्टीचे समर्थन करीत नाही. • कोडलँग्स जी फीस विद्यार्थ्यांकडून घेते ती फीस ही शिकवणी फीस म्हणून घेते. ती फीस जॉब ला लावण्यासाठी घेतली जात नाही. • कोडलँग्स कडून आपणास सॉफ्टवेअर डेव्हलपर चे ट्रेनिंग दिल्यावर कंपनीत सुद्धा आपणास त्याच संदर्भातील पद मिळेल याची ग्वाही देते. • कोडलँग्स आपणास कंपनीकडून ३ ते ३० लक्ष वार्षिक पगार (CTC) मिळेल याकरिता प्रयत्नशील आहे. • जॉब ला लाऊन देण्याची १००% ग्यारंटी ही खरी असून सदरील करार हा बॉंड पेपरवर करण्याची कोडलँग्सची तयारी असून त्यासंदर्भात सर्व खर्च विद्यार्थ्यांना करावा लागेल. • क्लासेस ची फीस व्यतिरिक्त कोडलँग्स कोणत्याही अधिकच्या चार्जेस ची मागणी करीत नाही, प्रोजेक्टसाठी आवश्यकता भासल्यास तशी सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येते. • प्रतेक शाखेची नियमावली वेगवेगळी असु शकते. • क्लासेस करीता स्वतः चा लॅपटॉप असणे गरजेचे आहे. • विद्यार्थ्याला 3-4 डेमो क्लासेस करण्याची मुभा असेल. • क्लासेस मध्ये शिकतांना विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिलेले सर्व नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असेल. • नोकरीला लागल्यानंतर कोडलँग्स कुठल्याही अधिकच्या पैश्याची डिमांड करीत नाही. • पगार किंवा पद यासंदर्भात कोडलँग्स चा कोणत्याही पद्धतीने हस्तक्षेप असणार नाही. • मिळणारी पगार ही पुर्णतः विद्यार्थ्याचीच असून कोडलँग्स त्यावर कुठल्याही पद्धतीने हक्क किंवा हिस्सा मागु शकणार नाही. • कोडलँग्स विद्यार्थ्यांना MNC किंवा स्मॉल स्केल कंपनीत जॉब मिळवुन देण्यास मदत करतील. • नोकरीची ग्यारंटी ही फक्त फील्ड मधील / रेगुलर कॉलेज करणाऱ्यांसाठी / क्लास मधील पूर्ण प्रात्यक्षिक करणाऱ्यांसाठी व पूर्ण हजेरी असणार्यासाठी असेल, • नॉन IT विद्यार्थ्यांना सुद्धा नोकरीची गॅरंटी मिलेल जर विहित कालावधीत नोकरी न लागल्यास कोडलँग्स विद्यार्थ्याची 50% फिस परत करण्यास बाध्य असेल. • कोडलँग्स आपणास आपल्या बुधिकौशल्याच्या मदतीने अद्यावत व लेटेस्ट स्किल्स देण्याची ग्वाही देते. • कोडलँग्स आपणास स्किल्स सहित नोकरी शोधण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास बाध्य असेल, परंतु विद्यार्थ्यास मुलाखत ही स्वतः द्यावी लागेल. • मुलाखतीच्या तयारीसाठी देण्यात येणाऱ्या टिप्स वा प्रश्न हे कुठलीही मुलाखत उत्तीर्ण करण्याची किंवा जॉब मिळवुन देण्याची हमी नसते. • विद्यार्थ्यांनी नोकरी ही ऑफर पत्रक नीट वाचूनच ते स्वीकार करावे, सर्व पगार पत्रक नीट समजून घेतल्यावरच ते स्वीकारावे. • एकदा स्वीकारलेल्या नोकरीमध्ये कोडलँग्स व्यवस्थापन कसल्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकणार नाही. • विद्यार्थ्यास मिळणारे पॅकेज हे संबंधित कंपनीच्या नियमानुसारच मिळत असते तेथे कोडलँग्स व्यवस्थापन कसलेही हस्तक्षेप करनार नाही. • परदेशात मिळणारे जॉब्स साठी लागणाऱ्या सर्व बाबी ह्या विद्यार्थ्यांनाच स्वतः पूर्ण कराव्या लागतील. • पासपोर्ट व व्हिसा साठी कोडलँग्स व्यवस्थापन कसलाही हस्तक्षेप करू शकणार नाही करीता विद्यार्थ्यांनी त्याची आधीच तयारी ठेवावी लागेल. • मुलाखत करिता लागणारे सर्व खर्च हे विद्यार्थ्यांना स्वतः उचलावे लागतील. • विद्यार्थ्यास लागणारी नोकरी ही जगातील कोणत्याही देशात असु शकते करिता विद्यार्थ्यांनी याबाबत पालकांना वेळेवर आवगत करणे आवश्यक आहे . • आपणास मिळणारे सर्व प्रकारचे भत्ते हे आपल्या HR कडून व्यवस्थित प्रकारे समजून घ्यावेत. • आम्ही आपणास 101% नोकरीची हमी तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपण आम्हास 100% अभ्यासाची हमी देणार. • आमच्या अनुभवासोबतच आपला अभ्यास व प्रात्यक्षिके आमच्या 101% नोकरीच्या हमीचे माध्यम आहे.
• कोडलँग्स मधील सर्वच शिक्षक हे अद्यावत स्किल्स सहित सध्या MNC कंपनीमध्ये कार्यरत असून कंपनीमध्ये मुलाखत घेणाऱ्या सदस्यांपैकी एक आहेत त्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. • ट्रेनर सध्या कार्यरत असल्याने कंपनीमधील सर्व मिटींग्स, डिस्कशन, टीम्स, परदेशातील ग्राहक यांच्याशी होणारा संवाद क्लास मध्येच शिकू शकतील. • कोडलँग्स आपल्या विद्यार्थ्यांना Live प्रोजेक्ट्स वरती काम करण्याची संधी देत असते जेणेकरून विद्यार्थ्यांना रियल टाईम अनुभव मिळण्यास मदत होते व मुलाखतीत ते विश्वासाने याबाबत बोलू शकतील. • ट्रेनर्स कंपनीमध्ये मुलाखतीचे सदस्य असल्याने मुलाखातीचे सर्व प्रकार व टिप्स योग्य प्रकारे शिकविण्यात येतात. • फीस रिफंड पद्धत असल्याने पालकाचे पैसे वाया जाणार नाहीत. • सर्व ११ वर्ष पेक्षा जास्त अनुभव असलेले व कार्यरत असलेले ट्रेनर्स. • सर्व अद्यावत कोर्सेसचे ट्रेनिंग. • कंपनीमधील गरजेचे सर्व टूल्स व सॉफ्टवेअर चे ट्रेनिंग. • ३० पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स प्रत्येकी बनवुन घेतले जातात. • विद्यार्थ्यांना वर्क फ्रॉम होम मिळण्यासाठी प्रथम प्राधान्य. • फॉरेन च्या कंपनी मध्ये मुलाखत सेट करण्यास प्राधान्य. • प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतंत्र लक्ष , फक्त १० मुले एका ग्रुप मध्ये. • विद्यार्थ्यांचे क्लास मध्ये कन्सेप्ट्स क्लियर नाही झाल्यास दररोज रिविजन चे स्पेशल लेक्चर . • ग्रुप डिस्कशन व कम्युनिकेशनची भीती जाण्यासाठी प्रत्येक शनिवारी सेमिनार व सॉफ्टस्किल्स ची ट्रेनिंग. • अभ्यासक्रम संपल्या नंतर फक्त मुलाखात व live प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल)ची तयारीला प्राधान्य .
• विद्यार्थ्याची 95% उपस्थीती अनिवार्य आहे. • रोजचे होमवर्क 95% पुर्ण करणे अनिवार्य आहे. • प्रत्येक सेमिनार मध्ये भाग घेणे अनिवार्य आहे. • कोडलँग्स च्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी मध्ये सहभागी होणे अनिवार्य आहे • प्रोजेक्ट चे कामे दिलेल्या वेळेवर करणे अनिवार्य आहे. • कोडलँग्स चे सर्व नियम पाळणे विद्यार्थ्याला अनिवार्य आहे. • क्लासेसचा कालावधी संपल्या पासुन 6 महिन्या पर्यंत जॉब न लागल्यास फी परत मिळेल. • ज्या टप्प्यामध्ये फी भरलेली असेल त्याच टप्प्याने फी परत मिळेल. • विद्यार्थ्याने सर्व नियम काटेकोपणे पाळले असतील तरच फी परत मिळेल. • कोर्स जॉईन केला असेल व ईतर कारणाने कोर्स करायचा नसेल तर फी परत मिळणार नाही . • जर मार्केट मध्ये मंदी असेल वा जॉब्स जी डिमांड नसेल तर मंदी हटेपर्यंत फी परत मिळणार नाही. • एकदा जॉब ऑफर आल्यानंतर क्लास ची जॉब मिळवुन दिल्याची ग्यारंटी संपुष्टात येईल. • जॉब लागल्या नंतर क्लासेस च्या मार्केटिंग साठी क्लास व्यवस्थापन विद्यार्थ्याची माहिती वापरू शकतो. • जॉब सोडणे वां नविन शोधणे ही सर्वस्वी विद्यार्थ्याची जबाबदारी असेल. • नविन जॉब शोधण्यासाठी विद्यार्थ्याला मोफत मार्गदर्शन मिळेल • क्लासेस ची परीक्षा पास झाल्यानंतरच विद्यार्थ्यास प्रमाणपत्र मिळेल.
You can directly call us on 9699139573 / 8625978092
We are available at Pune and Aurangabad for now (for physical classes)
For Online classes you can connect with us we are available for world.